Picnic Destination & Village Life Experience
Rukmini Krishna Farmers’ Museum is a place where you will find all the historic things used by farmers and village people in their daily life. This special museum is opened to showcase our tradition and culture to the current generation who have never experienced true village life.
या संग्रहालया मध्ये शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात वापर होण्याऱ्या व काही ऐतिहासिक वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. हे खास संग्रहालय आजच्या पिढीला शेतकरी जीवनाची व ते कोणकोणत्या वस्तू वापरतात याची माहिती होण्यासाठी तयार केले आहे.
At Namdeo Wadi, you will get a first hand feel of how farmers live in village on a day-to-day basis. You can also participate in various activities as per your liking & wish. We are sure you will create a memorable experience out of it.
गावाकडील जीवनाचा अनुभव घेण्यासाठी इथे वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. तुम्हाला त्यातील तुमच्या आवडीच्या गोष्टी स्वतःला करून बघता येतील. हे सर्व केल्या नंतर तुम्हाला आठवणीत राहतील असे अनुभव मिळतील.
Piyush Sports Zone offers you traditional & modern sport activities for all age-groups. Spending time here will fill your day with fun & fulfilment, wanting you to come to the place again & again!
पीयूष स्पोर्ट्स झोन मध्ये पारंपारिक व आधुनिक खेळांचा तुम्हाला अनुभव घेता येईल व त्यासाठी तुम्हाला वारंवार भेट द्यावीशी वाटेल.
These special photo points have been made for selfie and photo enthusiasts, for you to take iconic photos in the scenic beauty of farm.
*Adventure games should be played at your own risk. Children should be taken care by parents.
सेल्फी शौकीनांसाठी हे खास पॉईंट्स बनविण्यात आलेले आहेत
*साहसी खेळ आपल्या जोखमीवर खेळावे. पालकांनी मुलांची काळजी घ्यावी.
At Tillus Agro Tourism, you will find all sorts of domestic animals like Cow, Goat, Dogs, Cats, Hen, Cock, Swans, Rabbits and so on. After spending a day with these beautiful animals you will leave with a fresh mood!
इथे तुम्ही गाईची, शेळीची धार काढणे, शेणाच्या गोवऱ्या बनविणे असे ग्रामीण जीवनातील अनुभव घेऊ शकता.
Pinu’s Kitchen is a multi theme restaurant where you will find all sort of snacks, non-alcoholic drinks & village style veg & non-veg food. We have two separate kitchens for veg and non-veg food. We believe that food is a mood and creating that mood is an art!
येथे तुम्हाला सर्व प्रकारचे स्नॅक्स, खाद्यपदार्थ, नाॅन–अल्कोहोलिक पेय आणि खेड्यातील पारंपारिक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
Enjoy bullock cart rides across Tillus Agro Tourism with your family & friends.
आपण इथे नैसर्गिक वातावरणात आपल्या कुटुंबीयांसमवेत बैलगाडी सवारीचा अनुभव घेऊ शकाल.
At Rishi Farmers’ Market, you can buy vegetables & products directly from farm.
इथे तुम्ही सेद्रिंय ताजा भाजीपाला, फळे व इतर वस्तू खरेदी करू शकाल.
The New Normal has changed the way we work. Many working professionals have returned back to Solapur and they will get a quiet place to work from nature that will help them cope well with work stress while their families are enjoying the other activities at the farm!
इथे बसुन तुम्हाला तुमचे कार्यालयीन काम करता येईल.
Here you will enjoy watching powada, gondhal, vasudev’s bhakti songs, bhajan-kirtan, vaari & much more… For sure, this will make you feel connected back to your roots. (Applicable only for group events)
इथे तुम्हाला पोवाडा, गोंधळ, वासुदेव, नंदीबैल इत्यादी लोककला अनुभवता येतील. (केवळ ग्रुप इव्हेंटसाठी लागू)
At the campfire you will enjoy the light, warmth and delicious food with your family & friends.
इथे तुम्ही उबदार वातावरणात कुटुंबियांसोबत स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकाल.
You can roam around in Angel’s Garden & Nursery and learn importance & uses of various plant species. You can also buy plant saplings.
इथे आपण वेगवेगळे वृक्ष व फुलझाडे पाहू शकता व त्यांची रोपे खरेदी करू शकता.
Rain water is stored in farm lake and this water is used for irrigation purpose in summer season when water supply is low. Here you will see lots of fish and beautiful scenic view.
उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणीपुरवठा कमी असतो तेव्हा शेत तळ्यात पावसाच्या साठलेल्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो. इथे तुम्हाला खूप सारे मासे सुद्धा पाहायला मिळतील.
ईथे तुम्हाला शुध्द व मोकळी हवा देणारी व भरपुर नैसर्गीक ऑक्सीजन देणारी विविध झाडे उप्लब्ध आहेत.
बांबू हाऊस किंवा तंबूंमध्ये इको फ्रेंडली मुक्कामाचा आनंद घ्या आणि सायंकाळ, रात्र आणि पहाटेचे निसर्गसौंदर्य अनुभवा. तुम्हाला जर अॅडवेंचरस अनुभव घ्यायचा असेल तर आमचे कॅम्पिंग नक्की अनुभवा.
आमच्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी टील्लुज अॅग्रो टूरीझम ईथे २४ तास सी.सी.टी.वी निरीक्षण चालू असते.